अनिकेत तुझ मरण आलय ...अनिकेत....... ते तुझ्या मागे उभ आहे .... आणि तुझ्याकडेच पहाते आहे "
" क कोण उभ आहे माझ्या मागे....?" अनिकेत बडबडत होता पन उमेश कवटीतल्या रिकाम्या खोबन्या तशाच त्याच्यावर स्थिरावलेल्या...
पुर्ण ताकतीने ओरडावे किंचाळवे अस अनिकेतला वाटल पण भितीन त्याचा आवाजच गेला होता.... आणि इतक्यात आणखी एक भयानक गोष्ट घडली... त्या आपल्या मागे कोणाचीतरी चाहुल जाणवली आणी दुस-याच क्षणाला सर्व लाईट्स चर्रर्रर्रर्रर चर्रर्रर्रर्रर आवाज करत बंद झाल्या तसा मघापासुन अंधुक प्रकाशात चाललेला जिवघेणा खेळ आणखी भीषण झाला... झपकन त्याच्यावर कोणीतरी त्या काळोखात झडप घातली...

कोणीतरी तोंड दाबुन धराव तसा अनिकेतचा ऊं...ऊं...ऊं...असा आवाज येत होता आणि एखाद्या धारधार हत्यारान मांस कापावे असा भीषण आवाज हळु हळु त्या खोलीत घुमू लागला..... हातपाय झाडणा-या शरिराचा शेवटची धडपड थंडावत जाताना एक भयान शांतता पसरत गेली.
--------------------***-------
खाडकन वा-याने खिडकी उघडली तसा थंड वा-याची झुळूक आत आली.. कोणीतरी स्पर्श करुन जाव तसा अंगावर सर्रर्रर्रर्रर्रर्ररर्र कान काटा आला पन डोळे उघडत नव्हते... एक स्पर्श जाणवत होता.... जस एक सुरेख मोरपीस आपला मखमली स्पर्श माझ्या कपाळावर, गालावर करत होत, तर कधी पायांच्या तळव्यावर... डोळे उघडले...
रात्रिचे तीन वाजायला आले होते... हा स्पर्श जसा नेहमीचा होता... पुन्हा तीचे जुने मेसेज वाचताना पापणी ओली होत होती.

*******
दुस-या दिवशी ठरल्या प्रमाणे वर्षा आणी मी तीच्या घरी बाईकवरून निघालो.. मेन रोड वरुन आम्ही नेहमीच्याच वेगात जात होतो..
पाऊस नसला तरी वातावरण ढगाळ होत... गप्पा मारता मारता रस्ता आम्ही कधी पोहचलो समजलाच नाही.. पत्ता शोधायला खुप वेळ लागला नाही ....
खुपच छान बंगला होता... लोखंडी गेट सरकवुन आम्ही आत गेलो... माझ ह्रदय मात्र धडधडत होत... दरवाजा 'ती ' उघडेल की आणखी कोणी...? माझ्या चेह-यावरील आनंद आणि किंचितशी भिती पहुन 'वर्षा' न स्वता:च्या कपाळावर हात मारला आणी मान डोलावत स्वताच डोअरबेल वाजवली... काही वेळातच दरवाजा उघडण्याची चाहुल लागली तशी माझ्या ह्रदयाची धडधड आणखीच वाढली...

एका मुलीने दरवाजा उघडला..
मी काही बोलायच्या आत वर्षा म्हणाली...
मी काही बोलायच्या आत वर्षा म्हणाली...
" गायत्री इथेच रहाते ना...."
हो म्हणत ती मुलगी संशयान पाहु लागली तोच पुन्हा वर्षाने परिस्थिति हाताळली..
" मी तीची college मधली मैत्रिण... "
" मी तीची college मधली मैत्रिण... "
तीन आत यायला सांगितल तस आम्ही आत जात सोफ्यावर बसलो...
" थांबा आईला बोलवते..."
तीने तीच्या आईला हाक देत आमच्याकडे एकटक पाहु लागली..
खुपच छान बंगला होता... समोर मोठा LAD, बाजुला पुस्तकानी भरलेल कपाट, डाव्या बाजुला दुस-या मजल्यावर जाण्यासाठी जिना त्या खाली तयार केलेल आणखी एक लाकडी कपाट... ज्यात फ्लावर पॉट आणि काचेच्या शोभेच्या वस्तु... तशीच नजर बाजुच्या भिंतीवर गेली... एका व्यक्तिचा हार घातलेला फोटो होता... जिना उतरत एक चाळीशीतील स्त्री आमच्याकडे पहातच खाली उतरु लागली... गायत्री ची आई आहे की मोठी बहीण आहे हेच समजत नव्हत... वर्षाने नमस्कार करत आमची ओळख करुन देत म्हणाली...
" college सुरु होऊन खुप दिवस झाले तरी गायत्री आली नाही, फोन पन बंद आहे... काळजी वाटली म्हणून भेटायला आले..."
तशी ती बाई एकदम दचकुनच म्हणाली...

" काय ......? गायत्री आदल्याच दिवशी इथुन college साठी निघुन गेली..."
त्यांच्या चेह-यावर आश्चर्याचे भाव ऊमटले...
" मी तीची सावित्र आई आहे म्हणून ती जास्त माझ्याशी बोलत नाही ... पन मला चैन पडत नाही.. सावत्र असले म्हणून काय झाल आई आहे मी तिची... "
डोळ पदराने स्वच्छ करत म्हणाली..
" खुप मुलांबरोबर तीच अफेयर होती.. मला वाटते कुणासोबत पळुन गेली असेल..."

तिच बोलण ऐकून आम्ही दोघेही हदरुन गेलो..
पुढे काय बोलावे सुचेनासे झाले... तीची बडबड चालुच होती पन माझ लक्ष त्यांच्या बोलण्याकडे नव्हत... त्यांचा निरोप घेऊन बाहेर पडलो पन आता मनात नको नको ते विचार येऊ लागले. त्यांची मुलगी काही अंतरावर ऊभी होती कदाचित आमची बाहेर पडण्याची वाटच पहात होती... तीच्याकडे पहात गाडी थांबवली.. मला पहाताच ती म्हणाली..
" मी तुम्हाला ओळखल होत..दीदीने whatspp वर तुमचा फोटो दाखवला होता..."
क्षणभर थांबून ती पुन्हा बोलु लागली...
" गायत्री दीदी माझी सावत्र बहीण ..
आई तीला खुप त्रास द्यायची.. तीच्या आवडीनिवडी सोडाच पन कधी वेळेवर जेवणही द्यायची नाही... बाहेरच्या एखाद्या मुलाने तीची छेड काढली तर त्या मुलाला रागवण्या पेक्षा ती दीदीचा रस्त्यातच अपमान करायची आणि घरी येताच पुन्हा माराहान करायची..."

तीच्या आवाजातील वेदाना स्पष्ट जाणवत होती...
" दीदी बेपत्ता झाली याचा जास्त आनंद आईलाच झालाय...प्लिज तीला शोधायला मदत करा...मी तुमच्या समोर हात जोडते.. "
तीन पाणावलेल्या डोळ्यानी आमच्यासमोर हात जोडले...
" एक सांगु का...?"
" हा बोल ना....."
" गायत्री दीदी खुप प्रेम करते तुमच्यावर... आयुष्यात तीला कुणाचच प्रेम नाही भेटल, ना आईच ना बाबांच... पन जेव्हापासुन तुमच्यासोबत बोलतेय तेव्हापासुन सारी सुख भेटल्यासारख तीला झालेल.. प्लिज तुम्ही तीला शोधा.."

****
खुप आपेक्षेने तीच्या घरी आलो होतो पन आता खूपच अस्वस्थ झालो होतो.. त्याहुन आधिक भिती वाटत होती...आम्ही परतीचा रस्ता धरला... ठरलेल्या वेळेत वर्षाच्या घरी पोहोचलो आणि तीच्याच घरी चहा घेऊन माझ्या घरी आलो... ती रात्र जागुनच काढली... कुठे असेल ती...? कशी असेल...? विचार करता करता डोळे पाणावले...
*****
दुस-या दिवशी college ला आलो पन लेक्चरला बसण्याचा मुड नव्हता , लायब्ररीत निघलो... तीथच पायरीवर दोन मुल पाठमोरी मोबाईलवर काहीतरी पहात बसलेली दिसली... मी त्यांच्या मागे जाऊन पाहील तस पायाखालची जमीनच सरकली..
" सुहानी...?" माझ्या तोंडुन तो जड शब्द निघाला
झटकन त्यांच्या हातातला मोबाईल हिसकाऊन घेत त्यातल्या एकाचा कॉलर पकडला
" कुठून घेतलीस ही क्लिप...?"
त्याला संतापान विचारल पन त्यांनी जे सांगितल ते ऐकुन तर तळपायाची आग मस्तकात शिरली... मोबाईल तसाच हातात घेतला, त्यांना काही न बोलता बाहेर आलो... तसे ते ही मागे आले.... कदाचित मोबाईल फोडेन या भितीने.. पन मी बाहेर पडलो ते शोधायला...
पन शोधायला त्रास नाही झाला कारण ज्यांना शोधत होतो 'ती' दोन मुल नेहमीच्या त्यांच्या जागेवरच दिसली जी college च्या गेटबाहेर मुलीना पाहुन शिट्या मारत छेडछाड करत होती... त्यांच्याकडे पाहुन मस्तकाची शीरच उठली... समोरच्या मैदानात काही मुल क्रिकेट खेळत होती.. तसाच चालत त्यांच्या मधून जात एक स्टंप उपसली आणि चालत जात त्यातल्या एकच्या डोक्यातच फोडली... त्याला पडलेल पहून दुसरा घाबरुन सुसाट वेगात निघुन गेला...
"अरे काय झाल...." माझा मित्र सचिन आश्चर्यान विचारू लागला...
तशी मुलामुलींची गर्दी जमली... सचीन समोर मोबाईलची स्क्रिन धरली... ते पाहुन प्रत्येक जन संतापला.. मोबाईल मधील मेमरी कार्ड काढुन तोडून टाकल... जो तो हातात सापडेल त्यान मारत होता... मुलांना बाजुला करत मुली पुढ आल्या आणी पायातल्या सैंडलन त्याचा समाचार घेतला... जमावाच्या तावडीतुन कसा बसा पोलीसांनी त्याला आपल्या ताब्यात घेतला
पन जख्मी असल्याने पोलीसानी त्याला hospital मधे दाखल केले..

******
सर्व मित्र मैत्रीणी सुन्न होतो, जे घडल ते खुप भयंकर होत...
" किती वाईट रे... ज्यावर विश्वास ठेवला त्यानच उध्वस्त केल...." वर्षाच्या तोंडून बाहेर पडलेल्या त्या जड शब्दांनी सर्वच अनुत्तरीत होतो... मोबाईलची रिंग झाला, नंबर अनोळखी होता..
मी फोन रिसीव केला... समोरच्या व्यक्तिच बोलण ऐकुन हदरुनच गेलो... कॉल कट केला
"सचिन , वर्षा.... हॉस्पिटलमधे जाव लागणार आपल्याला...." मी चिंतातुर नजरेन त्यांच्याकड पाहील...
" का रे....? काय झाल..?" सचिन झटकन उभा रहीला..
सगळे माझ्याकड पहु लागले...

...to be continue
Story by sanjay kamble
0 comments: