का रे....? काय झाल..?" सचिन झटकन उभा रहीला..
सगळे माझ्याकड पहु लागले...
सगळे माझ्याकड पहु लागले...
******
हॉस्पिटलमधे रुग्णांची आणी नातेवाईकांची नेहमीची वर्दळ होती. आमचा आठ दहा जणांचा ग्रुप एकदम आत शिरला..
" मॅडम..... "
रिसेप्शनिस्ट काउंटर वर उभ्या मुलीला सचिनन् पेशंटच नाव सांगितल...
" दुसरा मजला...." तेवढ ऐकताच सर्व पाय-या चढुन वर आलो..

समोरच लाकडी बाकावर तीची बहीण आईच्या कुशीत डोक खुपसुन रडत होती तर आई सुन्न झाल्यासारखी शुन्यात पहात होती पन अश्रु मात्र एकसारखे वहात होते... तीचे वडील डॉक्टरांना विनवण्या करुन आपल्या मुलीचा जीव वाचवा म्हणत धाय मोकलुन रडत होते... आम्ही मित्र पुढे गेली तसे त्यांना जास्तच गहीवरुन आल... त्यांना धीर देत ICU च्या काचेतून आत पाहील तर ती बेशुद्ध अवस्थेत होती... आणि तरीही तीचे अश्रु तीच्या गालांवरुन ओघळत होते... तीला पाहुन वर्षाला तर हूंदकाच आला.
खुप प्रश्न माझ्या मनात होते आणि त्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर फक्त तीच देऊ शकत होती... आम्ही सगळेच तीचा जीव वाचावा यासाठी देवाचा धावा करत होतो..
डॉक्टर रुम मधुन बाहेर येत म्हणाले
" विष पुर्ण शरीरात पसरलय.. येत्या ४८ तासात काही होऊ शकत... तीच्या मनावर एक भयंकर दडपन आहे. म्हणूनच तीन विष खाल्ल असनार.. तीच मन हलक व्हायला हव.."
आम्ही समजुन गेलो होतो तीन अस का केल.. आणी तीच्या आई बाबांना धीर देत तीथुन बाहेर पडलो...

****
college मधील त्या मुलांकडून समजलेले सत्य राहून राहुन मन विचलित करत होते... मनात विचारांच काहुर माजलेल. एक एक भयान सत्य राक्षसी जबडा पसरुन ऊभ रहात होत.. आणी पुढ काय वाढुन ठेवलय हे विचार करण्याचही धाडस होईना...
तोच मोबाईलच्या रिंगचा आवाज आला...
वर्षा होती...
" बोल ना..." उदासवाण्या आवाजात मी मंटल
" ती शुद्धीवर आलीये आणी तुझ्यासोबत बोलायच आहे.."
तोच मोबाईलच्या रिंगचा आवाज आला...
वर्षा होती...
" बोल ना..." उदासवाण्या आवाजात मी मंटल
" ती शुद्धीवर आलीये आणी तुझ्यासोबत बोलायच आहे.."
क्षणाचाही विलंब न करता college मधुन वर्षाला घेऊन तसाच hospital मधे गेलो. ती शुद्धीवर आली होती पन कोणाशीच बोलत नव्हती...
भीतीपोटी ती आई वडीलाशी काहीच बोलली नव्हती... तीच्या वडीलानी आम्हाला आत जाण्यास खुणावल...
भीतीपोटी ती आई वडीलाशी काहीच बोलली नव्हती... तीच्या वडीलानी आम्हाला आत जाण्यास खुणावल...
आत जाताच वर्षाने तीचा हात आपल्या हाती घेतला आणि म्हणाली...
" सुहानी....."
" सुहानी....."
हळुवार पणे तीन डोळे उघडले... आम्हाला पहाताच तीच्या डोळ्यातून घळ घळ पाणी येऊ लागल... मला पहात आपले हात जोडत म्हणाली...
" प्लिज...मला माफ करशील का रे. खुप त्रास दिला मी तुला.... खरी मैत्री आणि खर प्रेम नाही ओळखता आल मला... "
माझेही डोळे पाणावले.. पुढे जात तीचा हात आपल्या हाती घेत तीला थोड धीर दिली.... तशी ती पुढे म्हणाली..
" खुप प्रेम करतोस ना रे गायत्री वर.."
पाणावलेल्या डोळ्यानी मी मान हालवत म्हणालो...
" हो .... खुप...शब्दात नाही सांगता येणार इतक..."

" माहिती आहे मला... पन त्या राक्षसांनी आमच आयुष्य उद्धस्त करून टाकल रे.." बोलता बोलता ती हुंदके देत होती
" जे घडल यात तुमची चुक नाही... पोलिस त्यांना नाही सोडणार... मी गायत्रीला जशी असेल तशी स्वीकारीन.... पन प्लीज सांग कुठ आहे ती... मी तीच्यासोबत खुप म्हणजे खुप दुर निघुन जाईन... या वाईट जगापासून खुप दूर...आणि जर मी तीला आवडत नसलो तरी पन फक्त एकदा तीला भेटायच आहे ग..."
माझे शब्दही अडखळत होते.. बोलता बोलता मला गहिवरुन आल.. वर्षाने माझ्या खांद्यावर हात ठेवला..... तशी सुहानी पुढे म्हणाली...
माझे शब्दही अडखळत होते.. बोलता बोलता मला गहिवरुन आल.. वर्षाने माझ्या खांद्यावर हात ठेवला..... तशी सुहानी पुढे म्हणाली...
" तीचाही खुप जिव होता तुझ्यावर... पन सगळ माझ्यामुळे संपले रे... तीनं खुप सहन केलेल लहान पनापासुन.... आधी आईच्या प्रेमाला पोरकी झाली मग वडीलही गेले... सावत्र आईन खुप त्रास दिलेला...अक्षरशाः जगण नकोस झालय म्हणायची, पन तु भेटल्यावर ती ख-या अर्थान जगु लागली... काही झाल तरी तुला गमवायच नव्हत तीला.. खुप स्वप्न पहायची... तुझ्यासोबतच्या भावी आयुष्याची....."
मला तीच्या बोलण्याचा अर्थ समजत नव्हता...
" गेली रे ती , आपल्याला सोडून हे जग कायमच सोडुन गेली... संपली ती.."
" गेली रे ती , आपल्याला सोडून हे जग कायमच सोडुन गेली... संपली ती.."
काळीज फाडुन टाकणारे सुहानीचे शब्द ऐकताच मी कोसळलो... कुणीतरी शरीरातील प्राण काढुन घ्याव अस वाटल...डोळ्यात पाणी कधी ओघळु लागल ते ही समजल नाही..
" संजु college सुरू व्हायच्या च्या आतल्या दिवशी माझा birthday होता रे.. माझी बेस्ट friend गायत्रीसोबत करायचा होता म्हणून तीला मी आधीच माझ्या घरी यायला सांगितल होत... माझा boyfriend उमेशन मला भेटायला बोलवले आणि सोबत तीलाही घेऊन यायला सांगितल. सोबत गायत्री आहे हे त्यांना माहितीच होत... आमचा ब्रेकअप झालेला म्हणुन मी नकार दिला तसा माझा चोरुन बनवलेला MMS मला whatspp वर पाठवला.. त्या वेळीच संपले रे मी... तो MMS पाहताच आयुष्यच संपलय अस वाटल... "
तीला भरून आल होत... तीच्या शेजारीच बसुन तीचा हात हातात घट्ट धरला होता.. वर्षा सुन्न मनाने सगळ ऐकत होती तशी सुहानी पुढे म्हणाली..
" एक मुलगी जेव्हा मनापासुन प्रेम करते तेव्हा ती त्या मुलावर आपल्या जन्म दात्या आईबाबांपेक्षा आणि देवापेक्षाही जास्त विश्वास ठेवते .. पन त्यानेच माझा 'घात' केला... मला जगासमोर अस उघड करुन टाकल रे.. त्याने त्याच्या birthday दिवशी खाण्यातून मधून गुंगीच औषध देऊन माझा अश्लील MMS बनवला . "
तीला गहीवरुन आल होत..
"आम्ही मुली कितीही मॉडर्न तरी मनाने हळव्याच रहातो....."
"आम्ही मुली कितीही मॉडर्न तरी मनाने हळव्याच रहातो....."
तीचे शब्द ऐकुन मन सुन्न झाल होत.. आणि भरुनही आल होत... पन तसाच तीच बोलण ऐकू लागलो... बाजुच्या उघड्या खिडकीकडे पहात ती नजर चोरुन बोलत होती
" माझा नाईलाज झाला.. गायत्रीला खोट सांगुन सोबत घेतल, आम्ही माझ्या गाडीवरुन त्यांनी बोलवलेल्या जागेवर गेलो.. सायंकाळ होत चाललेली, सुर्य केव्हाच अस्ताला गेलेला.. ढगांवर सायंकाळच्या तांबुस छटा पसरलेल्या.
रस्ता तसा सुनसानच होत, उमेश एकटाच दिसला..... जीथे उमेशचा खुन झाला होता तीथेच त्यान आम्हाला बोलवल होत... गायत्री रस्त्यावरच गाडीशेजारी उभी राहीली, मी त्याच्या जवळ गेले .. तसा माझ्या हातात हात घालुन तो आत जंगलात नेऊ लागला , मी त्याला MMS काढून , डिलीट करुन टाक म्हणून विणवण्या करु लागले.. खुप रडले रे.. त्याच्या समोर हात जोडले.. पायावर डोक ठेवल रे... पन त्याला नाही दया आली माझी .... इतक्यात तीथेच लपुन बसलेले त्याचे ते मित्र बाहेर आले..."

बोलता बोलता तीला हूंदका आवरेणासा झाला. आम्ही दोघे शांतपने तीच बोलण ऐकत होतो तशी ती पुढे म्हणाली...
"तीथला प्रत्येकजनच, आपापल्या मोबाइल वर कधी तो video पहायचे तर कधी एका वासनेन भरलेल्या नजरेन मला पहायचे... आपल अंग चोरुन मी खाली मान घातल हूँदके देत रडत होते... त्यांच्या नजरा पाहून अंगावर कपडे असुनही नसल्या सारखे वाटत होते . माझ तर सर्वस्वच हरवुन गेल होत रे..."
बोलता बोलता सुहानी हूंदके देत ढसा ढसआ रडू लागली....
बोलता बोलता सुहानी हूंदके देत ढसा ढसआ रडू लागली....
"त्या दिवशी video ची भिती दाखवून तीथल्या प्रत्येकान माझ्यावर बलात्कार केला...प्रत्येकान हव तस मला चुरघळुन टाकल , यातनेन मी रडत होते तस माझा आवाज ऐकुन गायत्री आत आली.. "
काळजावर दगड ठेऊन सगळ ऐकत होतो... सुहानीच्या डोळ्यातुन एकसारख पाणी येत होत... तीचे शब्दही थरथरत होते..
" माझी अवस्था बघुन गायत्रीच्या सर्व अंगावर सर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर कन काटा आला... मी ओरडले गायत्री पळुन जा इथुन... पन गायत्री सुन्न झाली होती... तीन तीथलीच एक काठी उचलली आणि त्यांना मरुन मला सोडवण्याचा केविलवाणा प्रयत्न करू लागली.. पन नराधमानी तीच्यावर झडप घातली... मी त्यांच्या पुढे हात जोडले रे तुझ्या गायत्रीला सोडण्यासाठी पन नही दया आली कोणालाच... त्यांनी तीला लाथा बुक्यांनी मारल रे.. "
तीचा प्रत्येक शब्द अंगावर शहारा आणत होता... तर भीतीने अचानक ती ही शहारुन जायची.. पन तीच यातनानी भरलेले शब्द पुन्हा बाहेर पडू लागले...
" एकाने video recording चालु केल आणि बाकीचे तीला उघड करत तीचा देह चुरघळुन टाकत होते..
वेदनेन कळवळ ती पडून होती प्रत्येक जन आपली वासना शमऊन बाजुला व्हयचा... सगळ्यांची वासना शांत झाली तसे तीच्या उघड्या देहाचे पुन्हा recording करु लागले... पन कपडे सावरत रडतच ती म्हणाली...
'काही करा...पन मी तुमच्यापैकी कुणालाच सोडणार नाही .... पोलिसाना सर्व सांगनार..." रडत , हुंदके देत ती जणु त्यांना चेतावणी देत होती, तसा प्रत्येकजन एकमेकाकडे पाहु लागला. त्यात उमेश रागाने वेडा झाला... गायत्रीला चार शिव्या हासडतच पुढ सरसावला. जोरजोरात तीच्या मुस्का

To be continue
Story by sanjay kamble
0 comments: